आमच्याबद्दल
आम्ही फक्त मित्रांचा समूह नाही, आम्ही एक कुटुंब आहोत. मैत्री, मजा आणि अविस्मरणीय क्षणांच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आमचा प्रवास, आमच्या कथा आणि आमच्या आठवणींचा भाग व्हा.
आमचे सदस्य
आमच्या मंडळाचे काही प्रमुख सदस्य भेटा.

लेट सुरज वालुंज
संस्थापक (मुज्जर मित्र मंडळ व अखिल YD संघटना)

गणेश शेजुळ
अध्यक्ष

प्रथमेश दावकर
उपाध्यक्ष

अमोल वाघमारे
सचिव व रेल्वे मंत्री
मंडळाला सपोर्ट करा
तुमचे योगदान आम्हाला विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यास मदत करते. तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद!



